Friday, June 20, 2008

निखळ मराठी मनोरंजनासाठी चालु केलेला ब्लॉग

मी तुमच्यातलाच एक साधारण माणूस आहे. ज्याला मराठी साठी काही तरी करावेसे वाटले म्हणून हा ब्लॉग चालू केला आहे. माझ्या इथल्या शब्दामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी.

No comments: